मुझे यह जानकर प्रसन्नता हो रही है कि आध्यात्मिक सद्गुरु आचार्य उपेंद्रजी के मार्गदर्शन में अंतर योग महाशिवरात्रि कार्यक्रम का आयोजन 26 एवं 27 फरवरी 2025 को मुंबई में किया जा रहा है। यह आयोजन विज्ञान और अध्यात्म के संगम का एक अनुपम उदाहरण प्रस्तुत करेगा। मैं इस भव्य एवं दिव्य आयोजन के लिए अंतर योग फाउंडेशन एवं आचार्य उपेंद्रजी को हृदय से धन्यवाद एवं शुभकामनाएँ देता हूँ।
आचार्य उपेंद्रजी विख्यात आध्यात्मिक गुरु, योगी एवं चिकित्सा वैज्ञानिक हैं, जो विज्ञान और अध्यात्म का समन्वय कर रहे हैं। उन्होंने योग, ध्यान और प्राचीन वैदिक पद्धतियों के माध्यम से रोगों का निवारण करने हेतु अनेकों कार्यशालाएँ आयोजित की हैं। आधुनिक युग में जहां विज्ञान ने चिकित्सा और स्वास्थ्य के क्षेत्र में अद्वितीय प्रगति की है, वहीं आध्यात्मिक साधनाओं ने मनोवैज्ञानिक और मानसिक स्वास्थ्य को बेहतर बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। यह कार्यक्रम लोगों को यह समझाने में मदद करेगा कि कैसे आध्यात्मिकता को जीवन में अपनाकर व्यक्ति मानसिक और शारीरिक रूप से स्वस्थ रह सकता है।
मैं पुनः इस भव्य आयोजन के लिए आचार्य उपेंद्रजी एवं अंतर योग फाउंडेशन को हार्दिक शुभकामनाएँ देता हूँ और सभी से अनुरोध करता हूँ कि इस दिव्य यात्रा का हिस्सा बनकर अपने जीवन में आध्यात्मिक और वैज्ञानिक परिवर्तन लाएँ।
Room No. 501, Transport Bhawan, 1, Sansad Marg, New Delhi – 110 001, Tel.: 011-23710121, 23711252 (O), 23719023 (F), E-mail: nitin.gadkari@nic.in; website-www.morth.nic.in
अंतर योग संस्थेच्या वतीने दि. ११ मे २०२५ रोजी मुंबई येथे आयोजित गणेश विद्या महायज्ञासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. यावेळी ५ कोटी सामूहिक जप आणि २ लाख व्यक्तिगत जप करण्यात येणार आहे, ही आनंदाची बाब आहे. आपल्या देशाला लाभलेला अध्यात्मिक वारसा जपणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने आपण आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य आहे. त्यासाठी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक श्री. आचार्य उपेंद्रजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन।
संस्थेला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।
Room No. 501, Transport Bhawan, 1, Sansad Marg, New Delhi – 110001, Tel.: 011-23710121, 23711252 (O), 23719023 (F) E-mail: nitin.gadkari@nic.in; website-www.morth.nic.in Camp Office Nagpur : Plot No. 25, Opp. Orange City Hospital, Beside Jupiter School, Khamla Chowk, Nagpur-440015(MS) Tel.: 0712-2239918/20/22/23/24 Email : office@nitingadkari.net
India has been the land of rishis and seekers, where health, consciousness, and harmony with nature formed the foundation of human life. The Government of India, through initiatives under AYUSH and allied institutions, has taken important steps to promote integrative, non-pharmaceutical and non-surgical approaches to health, including Yoga, Ayurveda, Naturopathy, and other traditional systems.
In this context, it is encouraging to note the work being carried out by Acharya Upendra Ji, Founder of Antar Yog Foundation, in the field of consciousness-based healing, yoga, meditation, and holistic well-being. The Antar Yog Science of Healing framework represents an effort to integrate ancient yogic knowledge with structured practices and modern diagnostic assessment, aimed at addressing lifestyle and psychosomatic health challenges.
It is pertinent to reflect on how such consciousness-based healing frameworks can be further studied and utilised for the benefit of mankind. The research data and documentation presented by Antar Yog Foundation on the outcomes of integrating yogic and meditative practices with conventional medical care— particularly in chronic conditions such as diabetes, thyroid imbalance, spinal disorders, and stress-induced ailments—appears promising and merits wider academic and scientific attention and further scrutiny.
I extend my congratulations and best wishes to Acharya Upendra Ji, fondly known as a Master Healer by many seekers, for his unique initiative to awaken inner healing awareness and self-regulatory capacities within individuals, while upholding India's timeless spiritual heritage. I appreciate the contribution of Antar Yog Foundation in promoting holistic health, inner discipline, and conscious living, and wish Acharya Upendra Ji and his organisation continued success in their endeavours for the well-being of our society and the nation.
New & Renewable Energy : 7th Floor, Atal Akshay Urja Bhawan, Lodhi Road, New Delhi-110003 Tel.: 011-20849074-75, 20849141, E-mail : mos-mnre@gov.in; shripad.naik@sansad.nic.in Power : Room No. 200, Shram Shakti Bhawan, Rafi Marg, New Delhi-110001, Tel.: 011-23720450-51 Res. (Delhi) : 1, Lodhi Estate, New Delhi-110003, Tel.: 011-24635396, Fax : 011-24656910 Res. (Goa) : "Vijayshree" House No. 111, St. Pedro, Old Goa, Goa-403402, Tel.: 0832-2444510, 2444088
प्रति,
अंतरयोग फाऊंडेशन,
फोर्ट, मुंबई.
विषय: महाशिवरात्री निमित्त ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्रजी यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल.
आपण रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सी के पी हॉल, ठाणे येथे महाशिवरात्री निमित्त ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्रजी यांच्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो.
या कार्यक्रमात ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्रजी यांचे स्वयंपचार मार्गदर्शन शिबिराचा मला अनन्य लाभ झाला. वैज्ञानिक व अध्यात्मिक दुहेरी संगम असलेल्या अध्ययन पद्धती शारीरिक आरोग्य, मनःशांती आणि आध्यात्मिक ज्ञानसाधना करिता अत्यंत लाभदायक ठरते याची प्रचिती आली.
अंतरयोग फाऊंडेशनला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!
कार्यालय : ए-१/००२, दांडेकर दत्तछाया सोसायटी, संत ज्ञानेश्वर मार्ग, पांचपाखाडी, ठाणे (प.) – ४०० ६०२. कार्यालय संपर्क : ९२२३८ १०३८२
नमस्कार,
'अंतर योग' संस्थेचे संस्थापक ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्रजी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. पण भेटीचा योग येत नव्हता. या महाशिवरात्रीनिमित्त म्हणजे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यातच सीकेपी हॉलमध्ये आचार्य शिव साधना घेणार आहेत असं कळल्यावर मी सकाळपासूनच गुरुसान्निध्याचा लाभ घ्यायचं ठरवलं.
पहिल्या ज्ञानसत्रात आचार्यांनी सप्तचक्र शुद्धी, चार देहांची शुद्धी इत्यादी ज्ञान देऊन नंतर संपूर्ण साधना आमच्याकडून करून घेतली. या प्रक्रियेत मला वेगवेगळ्या अनुभूती आल्या. शेवटी तर अश्रू एकदम अनावर झाले. एरवी ठरवून सुद्धा आपल्याला निर्विचार होता येत नाही. ध्यानामध्ये असतानाही कुठला ना कुठला विचार डोक्यात असतो. पण या दोन तासात माझ्या डोक्यात कुठलाच विचार आला नाही. आचार्यांची अद्भुत शक्ती आम्हाला अवाक् करून गेली.
अंतर योगच्या आवाहनाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. हजारांहून अधिक ठाणेकरांनी आचार्यांनी घेतलेली शिव साधना व शक्तिपात दीक्षा यांचा लाभ घेतला. ज्या व्याधींना वैद्यकीय परिघात उत्तर मिळत नाही, तिथे आध्यात्मिक शक्तीला पर्याय नाही याची सर्वांना जाणीव झाली. या दुर्मिळ, दुर्लभ साधनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे मी आवाहन करतो.
आचार्यजी, आपला आशीर्वाद, आपले प्रेम आमच्यावर निरंतर राहो ही विनंती. अंतर योगच्या कार्यक्रमांसाठी पितांबरीचा हात नेहमीच पुढे राहील हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. पुन्हा एकदा धन्यवाद आणि प्रणाम.
Pitambari Products Pvt. Ltd., Hemendra Co-Op. Hsg. Soc. Ltd., 3rd Floor, Gokhale Road, Naupada, Thane – 400602, Maharashtra, India. Tel: 022-6703-5555 | www.pitambari.com | shining@pitambari.com
काल अचानक सन्माननीय लेखिका संपदाताई वागळे यांच्या आग्रहानुसार मला आचार्य उपेंद्रजींच्या महाशिवरात्री साधनेला उपस्थित राहण्याचा योग आला आणि खरोखर अत्यंत सुखद आणि अतिशय सुंदर असा अनुभव मिळाला. आचार्यांनी हाती घेतलेले कार्य हे खूपच प्रशंसनीय आहे.
काल त्यांनी जवळजवळ अडीच ते पावणे तीन तास ध्यान सत्र घेतलं. मी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मला असं वाटलं की, मी अकरा-साडेअकरा पर्यंत काय कार्यक्रम आहे याचा अंदाज घेईन आणि परत येईन. पण संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत माझा पाय तिथून निघाला नाही. खूप छान, वेगळा अनुभव होता तो!
सर्वसाधारण लोकांसाठी रोगनिवारण शक्ती जागृत करणारी साधना असं जरी त्या कार्यक्रमाला म्हटलेलं असलं तरी मला असं वाटतं की मंत्रयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या सगळ्यांचा सुंदर मिलाफ असलेला हा कार्यक्रम होता.
सकाळी ॐ त्र्यंबकम् यजामहे... या महामृत्युंजय मंत्राबरोबर हवन, श्रीसूक्ताचे पठण या मंत्रांनी झालेल्या मंगलमय वातावरणात घेतलेलं प्रबोधन सगळंच मंत्रमुग्ध करणारं होतं.
मनुष्य आपल्या गुरूंना दुःखहर्ता, तारणहार अशा रूपात पाहात असतो. मात्र आपली प्रत्येकच गोष्ट गुरु ठीक करणार नाहीत तर आपण आपलं कर्म सुधारलं पाहिजे, आपल्या राष्ट्राप्रती मनात प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे तसेच आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रत्येकाने नीट पार पाडले पाहिजे अशी शिकवण देत आचार्यांनी लोकांच्या मनाला हात घातला. आपणच आपल्या आजारावर कशी मात करायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं.
सर्वांच्या मनात राष्ट्राबद्दल अभिमान जागृत करण्यासाठी आचार्यजी घेत असलेली मेहनत आणि आपला सनातन धर्म पुढे नेण्याची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी दिसून येत होती. आपल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आचार्यजींच मार्गदर्शन खूपच मोलाचं आहे यात शंकाच नाही.
Nest Hospital, Behind State Bank of India, Off. Gokhale Road, Naupada, Thane (W) – 400602. Tel: 2540 3105 | Appointment: 8425989457 | Email: ulka.natu@gmail.com
Myself Dr. Pushkar Likhite, 54 years old, residing in Panvel. I have been practising as an Orthopaedic Surgeon for the past 25 years.
Recently, I had started experiencing breathlessness even on mild exertion. I am overweight and, due to a busy professional life, exercise had practically become non-existent in my daily routine.
Being a doctor, I immediately underwent medical investigations. The reports were quite concerning. I had become pre-diabetic, my triglyceride levels were elevated, and most alarming was the finding that there appeared to be a 70% blockage in my Right Coronary Artery and around 50% blockage in the LAD artery.
After consulting a cardiologist, it was decided that I should undergo conventional angiography and if necessary, angioplasty. The procedure was scheduled for 5 March 2026.
Meanwhile, my wife suggested that I visit Antar Yog Gurukul, as she is a follower of Brahmarshi Acharya Upendra Ji.
On 3rd March 2026, I visited the Gurukul. On that very day, a rare and spiritually significant event was being conducted under the divine guidance of Acharya Ji on the occasion of Phalgun Pournima and a lunar eclipse.
During the day, under Acharya Ji's guidance, I participated in several sacred spiritual processes including Ayushya Homa, Surya Yadnya, Pitru Rin Mukti Anushthan and Mahamrityunjaya Sadhana.
On 5th March 2026, I underwent my scheduled angiography. To my absolute surprise, the results showed no blockage at all. There was 0% blockage in all coronary vessels, and the cardiology team confirmed that there was nothing to worry about.
Even today, I am still not able to fully understand or conclude how this has happened. As a medical professional myself, I fully understand the significance of such findings. What I experienced during this time has been deeply remarkable and personally transformative.
I express my sincere gratitude to Brahmarshi Acharya Upendra Ji and the entire Antar Yog Gurukul for this profound spiritual experience, which is extremely rare and proves that spirituality is beyond science.
Likhite Orthopaedic & Paediatric Superspeciality Clinic and NICU, Building No. 2, Royal Residency, Above Kanak Motors, Vishrali Naka, M.G. Road, Panvel – 410206. Contact: 7208210273 / 7208210274 Email: pushkarlikhite@gmail.com